र.नं.पी.एन.ए./आर/एस/आर./४०२, सन १९८१, ३१/०७/१९८१

  • image
  • image
  • image

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

संस्थेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की संस्थेची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि.५-९-२०२३ रोजी दुपारी ४.०० वाजता मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, पद्मजी हॉल, स्वारगेट कॉर्नर, टिळक रोड, पुणे - ४११००२ येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे.

वार्षिक अहवाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

पतसंस्थेबद्दल

श्री सहस्त्रार्जुन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे या संस्थेची दिनांक ३१ जुलै १९८१ रोजी श्री. सो. स. क्षत्रिय समाज ट्रस्ट, पुणे जुना ६२, गंज पेठ कार्यालय या ठिकाणी स्थापना झाली. संस्था स्थापनेवेळी केवळ १०० सभासद संख्या होती. पुणे जिल्ह्यातील कष्टकरी, गरजू, मध्यमवर्गीय, नोकरदार/ व्यावसायिक लोकांना एकत्र आणुन संस्थेचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष कै. शंकरसा बाबासा शालगर व त्यांचे सहकारी यांच्या मदतीने संस्थारूपी छोटेसे रोपटे लावले. संस्थेचे भगवान श्री कार्तवीर्य सहस्त्रार्जुन महाराज या ग्रामदैवताच्या नावावरून श्री सहस्त्रार्जुन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे असे नामकरण केले गेले. संस्थेची सुरुवात करत असताना प्रथमत: जागेची अत्यंत महत्वाची समस्या होती. श्री. सो. स. क्षत्रिय समाज ट्रस्ट, पुणेचे तत्कालीन अध्यक्ष कै. दत्तुसा विठ्ठलसा वाळवेकर यांनी उदात्त हेतू समोर ठेवून जुना ६२, गंज पेठ या ठिकाणी ट्रस्टच्या कार्यालयामध्ये संस्थेस जागा देवून महत्वाची समस्या सोडविली. अधिक माहिती

संस्थेची ठळक वैशिष्टे

  • 43 वर्षाची अविरत सेवा.
  • कुशल व अनुभवी संचालक मंडळ.
  • आकर्षक ठेव योजना.
  • सुलभ व तत्पर कर्ज पुरवठा.
  • प्रशिक्षित व कार्यक्षम सेवकवर्ग.
  • वातानुकुलीत व संगणकीकृत शाखा.
  • नियोजनबद्ध व पारदर्शक कामकाज.

आमच्या सेवा

सर्व बँकिंग सेवा एकाच छताखाली पुरवल्या जातात. काही ठळक सेवा खालीलप्रमाणे :
2

ठेवी योजना

ग्राहकांच्या गरजा
लक्षात घेऊन संस्था विविध डिपॉझिटस स्कीम (ठेव योजनां) राबवते. कमी तसेच जास्त अवधीच्या या योजनांवर आकर्षक असे ८ % व्याज मिळते....

3

सुलभ कर्ज

एक जवाबदार वित्तीय पतसंस्थेचे कर्तव्य पार पाडताना कर्जाचे कारण, तारण व परतफेड ह्या बाबी लक्षात घेऊनच संस्था कर्ज देते. संस्थेच्या विविध प्रकारच्या
कर्जाची वैशिष्ठ्ये ...

ठेव योजना

मुदत ठेव योजना

अधिक माहिती

रिकरिंग(आवर्ती) योजना

अधिक माहिती

कर्ज योजना

सोने तारण कर्ज

अधिक माहिती

वाहन कर्ज

अधिक माहिती

गृह / दुकान कर्ज

अधिक माहिती
Top