र.नं.पी.एन.ए./आर/एस/आर./४०२, सन १९८१, ३१/०७/१९८१

image

मुदत ठेव योजना

ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन संस्था विविध डिपॉझिट स्कीम (ठेव योजना) राबवते. या योजनांवर आकर्षक असे जास्तीत जास्त ७.५ % व्याज मिळते. ठेवी व व्याजाची माहिती पुढील प्रमाणे...

दिनांक १४/१०/२०२३ पासून संस्थेचे ठेवीवरील आकर्षक व्याजदर खालील प्रमाणे...


क्र. ठेव कालावधी व्याज दर
१ १ ते ३ महिने २ %
२ ४ ते ६ महिने २.५ %
३ ७ ते ११ महिने ३ %
४ १३ महिने पुर्ण ६.७५%
५ २४ महिने पुर्ण ७ %
६ ३६ महिने पुर्ण ७.५%
Top