र.नं.पी.एन.ए./आर/एस/आर./४०२, सन १९८१, ३१/०७/१९८१

image

लखपती ठेव योजना

ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन संस्थेने लखपती रिकरिंग योजनां सुरु केली आली आहे. कमीत कमी रुपये १३००/- दरमहा या तत्वावर ६४ महिने भरणाऱ्यांना संस्था ६५ व्या महिन्यात रुपये १,०१,०००/- परतावा या योजनेत मिळतील. तरी जास्तीत जास्त संस्थेचे सभासद व ग्राहकांनी याचा लाभ घयावा.

दिनांक १४ फेब्रुवारी २०१८ पासून संस्थेची लखपती योजना खालील प्रमाणे...


क्र. ठेव कालावधी दरमहा ठेव मिळवा
1 ६४ महिने १३००/- १,०१,०००/-
Top